सांगोला :- माध्यमिक कन्या प्रशालेत शिक्षक -पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते .या सभेसाठी पालकांना आमंत्रित करण्यात आले होते . प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै .वामनराव शिंदे व विद्देची देवता सरस्वतीं यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्षा सुवर्णप्रभा घोरपडे मॅडम उपस्थित होत्या .
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यात दहावीच्या मुलांसाठी ज्यादा तास उपस्थिती ,घरी मुलांनी केलेला अभ्यास ,मुलांचे गुण वाढविण्यासाठी पालकांनी करावयाचे प्रयत्न या विषयावर चर्चा करण्यात आली .पालकांनी सहकार्य करण्याचे अशास्वन आपल्या मनोगतातून व्यक्त केले यावेळी प्रशालेतील सहशिक्षक व शिक्षिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन सुवर्णाताई इंगवले मॅडम यांनी केले .व हि सहविचार सभा हसत खेळत संपन्न झाली.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments