सत्ताधारी भाजप सेनेच्या सरकारचे मुख्यमंत्री, गृहमंत्री पद सांभाळत असून त्यांच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार, बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांशी संबंधित महापौरांसारखी बडी नेते मंडळी गुंतली आहे. आणि अशा गुन्हेगारांची पाठराखण भाजप सरकार करीत आहे. यामुळे महिला सबलीकरणाचा डांगोरा पिटणारे हे सरकार महिलांना सुरक्षा पुरवण्यात अयशस्वी ठरले आहे.
यामुळे या सरकारचे गृहमंत्रीपद सांभाळणार्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नूतन महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी केली आहे. त्या पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, शहराध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष दीपक पवार, युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, साधना राऊत, रंजना हजारे, अनिता पवार, सुवर्णा बागल, चारुशीला कुलकर्णी आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments