नवी दिल्ली: संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच, दिवाळीपूर्वीच जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे ही दिवाळी कुणाला गोड ठरणारय आणि कुणाला कडु ठरणार आहे. याबाबतची उत्सुकता तमाम महाराष्ट्राला लागुन आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा._________________________________________________
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
केंद्रीय निवडणूक आयोगानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान होत आहे. हरयाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबरला संपत आहे. हरयाणात १ कोटी ८२ लाख ९८ हजार ७१४ मतदार आहेत.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
निवडणूक कार्यक्रम२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना जारी होणार४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत२१ ऑक्टोबर : मतदान२४ ऑक्टोबर : मतमोजणी
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments