पंढरपूर, दि-14- राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात दावे यांचे प्रलंबीत 332 प्रकरणे तसेच दाखल पुर्व 878 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 57 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून, या प्रकरणामध्ये एकूण 12 लाख 23 हजार 765 रुपयांची तडजोड झाली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष् तथा जिल्हा न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांनी दिली.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष् तथा जिल्हा न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या लोकअदालतीसाठी एकूण तीन पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनल मध्ये जिल्हा न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर, सह. दिवाणी न्यायाधिश एस.जी.सरोदे, सह.दिवाणी न्यायाधीश एम.आर.जाधव यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले.
यावेळी विधिज्ञ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष भगवान मुळे, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार उपस्थित होते
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments