पंढरपूर- गोरेगाव पोलीस ठाणे, मुंबई शहर चे ए.पी.आय. अभिजीत काकासाहेब जाधव यांनी आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयास सदिच्छा भेट दिली.पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पंढरपूर लाईव्हचे उपसंपादक विजयकुमार गायकवाड, डॉ. विठ्ठल जाधव, संदीप केंदळे, ओंकार बसवंती आदी उपस्थित होते.
एपीआय जाधव हे सिध्देवाडी (ता.पंढरपूर) येथील सुपूत्र असुन ते गेल्या 8 वर्षापासुन मुंबई येथे सेवेत आहेत. पंढरपूर लाईव्हशी बोलताना त्यांनी विविध विषयावर चर्चा केली. ‘‘महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरुण कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. हल्लीच्या तरुणांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती, गुणवत्ता आणि कष्ट करण्याची तयारी आहे. गरज आहे ती या तरुणांना वेळच्यावेळी योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य मिळण्याची. असे सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्रसार माध्यमांचाही सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले.’’
पंढरपूर लाईव्हच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले की, ‘‘गावापासुन नोकरी, व्यवसायानिमित्त दुर असलेल्यांना आपल्या भागातील सर्व घडामोडी क्षणात समजण्यासाठी पंढरपूर लाईव्ह हे ई-न्युज चॅनल अतिशय मोलाची कामगिरी बजावते. विशेषत: बातमीमधील सत्य जाणुन घ्यायचे असेल तर पंढरपूर लाईव्ह हे आपल्या भागातील एक विश्वासार्ह माध्यम बनले आहे.’’ यावेळी पंढरपूर लाईव्हच्या वतीने संपादक व उपसंपादकांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments