पंढरपूर, दि. 31 :- शासनाच्या कृषि विभागामार्फत कृषि तंत्रज्ञान व व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर येथे रविवार दिनांक 01 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 12.30 वाजता कार्यशोळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी आर.वाय.पवार यांनी दिली.
शेतकऱ्यांची शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन करणे या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन, या कार्यशाळेसाठी डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही तालुका कृषि अधिकारी पवार यांनी केले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments