पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात “स्पेक्ट्रम २ के १९” उत्साहात संपन्न


        पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ३१ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रीय स्तरावरील “स्पेक्ट्रम २ के १९” चे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


          विद्यार्थ्याच्या अंगभूत असलेले गुण कलेच्या-कौशल्याच्या माध्यमातून सिद्ध करण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक वर्षी “स्पेक्ट्रम २ के १९” राष्ट्रीय स्तरावरील  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी हि “स्पेक्ट्रम २ के १९” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. विजयकुमार उबाळेमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेअकॅडमी डीन डॉ. रविंद्र व्यवहारेसिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. चेतन पिसे, शिक्षक प्रतिनिधी प्रा. सुमित इंगोलेविद्यार्थी प्रतिनिधी रोहित मिसाळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा. त्यांच्या अंगभूत असलेल्या सुप्त-कलागुणांना वाव देण्यसाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी 31 ऑगस्ट 2019 दिवशी  स्पेक्ट्रम 2 के 19  या राज्यस्तरीय तंत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ज्ञानार्जन होण्यासाठी तंत्र क्षेत्रातील विद्यार्थ्याना नवीन विषयांच्या स्पर्धांची ओळख होण्यासाठी तसेच संपादन केलेल्या अथवा त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाला योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून या स्पेक्ट्रम 2 के 19 चे आयोजन करण्यात येते.या स्पेक्ट्रम 2 के 19 मध्ये महाविद्यालयातील सर्व विभागामध्ये लेथ वॉर, सर्किट सुडोक, मायक्रोकॅन्ट्रोलर प्रोग्रमिंग, कॅड-वार, वन मिनिट शो, स्ट्रसो माँडेल मॅकिंग, लॅन गेमिंग (पब्जी) अँड एनएफएस, ण्ड्रोड, गॅमिंग, पोस्टर प्रेझेंटेशन आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.  

या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे डॉ. विजयकुमार उबाळे,महविद्यालयाचे प्राचार्य ड़ॉ. कैलास करांडे,आदिनी उपस्थित  विद्यार्थाना  मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील नामांकित कंपनीत निवड झालेल्या   विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला . या  स्पर्धेत  विजयी झालेल्या  स्पर्धकांना सन्मान चिंह , प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.  

        हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गायकवाड, अथर्व देशमुख, पूनम कुंभार यांनी केले तर उपस्थित मान्यवराचे आभार कुमारी नेहा करपे यांनी मानले.  


_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments