ही कार्यशाळा दुपारी 2 ते 4 या वेळेत घेण्यात आली. 5वी ते 7 वी तसेच 8वी 9 वी अश्या गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक संघाने बनवलेल्या गंणेशमूर्तींना विविध गणपतींची नावे देण्यात आली. त्याचबरोबर गणेशमूर्ती सुशोभीकरणासाठी पर्यावरणपूरक रंग व साहित्याचा वापर करण्यात आला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या सर्व विद्यार्थ्यांना नारायण कुलकर्णी सर व सौ.विद्या जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले.तसेच कु.पल्लवी दशरथ, राहुल काळे, सौ.पल्लवी जाधव मॅडम यांनी स्पर्धा नियोजनबद्ध पार पाडली आणि या सर्व स्पर्धेचे नियोजन प्रशालेच्या प्राचार्या सौ. शैला कर्णेकर व त्याचबरोबर संस्थेच्या रजिस्टार गणेश वाळके यांनी केले होते.
असेच उपक्रम सर्व शाळांनी घेतले तर संबंध भारतीय पिढी पर्यावरणसंरक्षण व संस्कृतीचा पाय जपत राहतील असा संदेश प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर यांनी दिला.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments