पंढरपूर- आरक्षणाचे जनक असलेले भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थाने कर्मवीर होते.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली. या माध्यमातून आज गरीब, वंचित घटकातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना याचा आपल्या आयुष्यात खूप मोठा फायदा झाला. शिक्षण व्यवस्था पाहून कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिक्षण महर्षी सुद्धा म्हटले जायचे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूरच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अभाविप प्रदेश सहमंत्री सुदर्शन यादव, सोलापूर जिल्हाप्रमुख प्रा.एम.एम.पवार, जिल्हा संयोजक प्रणव बाडगंडी, शहरमंत्री आनंद भुसनर, ओंकार रणदिवे, तसेच शहर विद्यार्थी विस्तारक विकास खंडागळे आदी उपस्थित होते.
छायाचित्र- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूरच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अभाविप प्रदेश सहमंत्री सुदर्शन यादव, जिल्हा संयोजक प्रणव बाडगंडी, शहरमंत्री आनंद भुसनर, शहर विद्यार्थी विस्तारक विकास खंडागळे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments