अहमदनगर :- नेवासा
खंडित झालेला विजपूरठा पूंर्ण क्षमतेने मिळावा यासाठी गेली अडीच ते तीन महीने राष्ट्रपती, पंतप्रधान,राज्यपाल,मुख्यमंत्री, सबंधित मंत्रालय,जिल्हा व तालुका प्रशासनासह सबंधित महावितरण तालुका व जिल्हा कार्यालय यांचेकडे एकूण 8 वेळा मेल ,रजिस्टर्ड पत्रव्यवहार ,प्रत्यक्ष ऑफिस फॉलोअप, विनंत्या करूनही अद्याप विजपुरठा कार्ययन्वित न झाल्याने अखेर हताश होवुन शशिकला मनोहर कुटे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना महावितरण कार्यालयात जीवन संपवीनेस् लेखी पत्र देवुन परवानगी मागीतली आहे.
नेवास बु येथील एक जेष्ठ प्रयोगशील शेतकरी कै. मनोहर निलकंठ कुटे पाटील यांनी नेवासा महावितरण शी तीन वर्ष सघंर्ष करुन नेवासा महावितरणची हुजरेगिरी न करता सनदशीर मार्गाने ग्राहक मंचच्या माध्यमातुन विजपुरवठा प्राप्त करुन घेतला होता.
कालानतरांने विज़ कनेक्शन वाढले त्यामुळे तो विजसप्लाय पूंर्णदाबाने मिळत नसे याविषयी अनेक वेळा महावितरनास् कल्पना दिली.तत्कालीन वेळीचे सबंधित इंजिनीअर सातदिवे व वायरमैन समाधान यांनी डीपी सेन्टरला घेण्याचा सव्हे करुन 1वर्षापेक्षा जास्त कालावधी होवुनही काम सुरु नाही त्यातच् दि.28/6/19 रोजी विजपुरठा खंडित झालेला आहे. पतीच्या निधनानंतर शशीकला मनोहर कुटे यांनी अल्पशेती आसल्याने मुलगा बाहेरगावी आहे त्यांचेकड़े वास्तव्यास न् जाता त्यांनीही 64 व्या वर्षी प्रयोगशील पतीचे हिम्मनतींने त्यांचेच् जिद्दीनेच शेती करण्याचा संकल्प करुन यावर्षीच्या ऐन उन्हाळयात आधुनिक पद्धतीने अतिअल्प पाण्यात थिंबकच्या सहाय्याने ऊस पिकाची लागवड केली,पिकाचे हरण व इतर प्राण्यापासुन संरक्षण व्हावे म्हणुन बाबू व तारा पासुन कुंपन करुन दुष्काळसदृश्य परस्थित योग्य नियोजन करुन एक्करी ऊस पिकाचे 100टनेज काढन्यासाठी नियोजन केले त्यांस दृष्ट लागली ती नेवासा महावितरणची.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
नेवासा महावितरण म्हनते तारा चोरीला गेल्या मंग क़ाय त्या शेतक-याने अनुन बसवायच्या का? दोन वेळा अशी घटना झाली म्हनुन सव्हे करुन डीपी सेन्टरला घेवुन तारा व पोल रस्ताच्या बाजुने न्यावा अशी या शेतकरी महिलेची रास्त मागणी असून सदर विषयान्वे या महिलेने त्यांच्या मुला मार्फ़त शासन ,प्रशासन ,सबाधिंत कार्यालये याचेकडे सनदशीर मार्गाने फॉलोअप केला परंतु निर्धास्त सुप्त अवस्थेत असलेली शासकीय व प्रशासकीय यत्रंनेची अजुन झोप उड़ालेली दिसत नाही .याकरिता सदर महीलेने या निषेधार्त दि.23/9/19 रोजी वा या आठवड्यात शासकीय कार्यालयात वास्तव्यास येने,सबधिंताना साड़ी चोळी बांगडया आहेर भेट देने,रास्ता रोको करुन निवेदन देने,महावितरन च्या प्रतिकात्मंक पूतळयास् चप्पल हार,जोड़े मारो प्रेत यात्रा काढ़ने, घंटानाद करने आदि आंदोलन करुन जाहिर निषेध् करुन नाइलाजासत्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचेकड़े आँक्टोबर अखेर महावितरण कार्यालयात जीवनयात्रा संपविनेस परवानगी मागितली आहे.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
पतीने महावितरण अधिकारी यांची हुजरेगिरी न् करता तीन वर्ष सनदशीर मार्गाने ग्राहक मंच च्या माध्यमातुन विज मिळवली यांचा तर राग बाळगुन महावितरण अपनास् त्रास् देत नाही ना अशी शंका आता मनात येत आहे.
यावरून सरकारने जनतेसाठी कितीही फ़ायदेशीर योजना आखुनही काही निर्धास्त मुजोर अधिकारी यांचे नाकर्ते व उदाशीन धोरनामुळे सरकारचे योजनेस हरताळ फ़ासत असल्याच्या प्रत्यय येतो.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments