पंढरपूर-दि.13- पंढरपूर रेल्वे स्थानक येथील जुन्या स्टेशन मास्तर ऑफीस मागे एक अनोळखी महिला मयत अवस्थेत आढळून आली असून, सदर महिला ह्द्य विकाराने मरण पावली आहे. मयत महिलेबाबत माहिती असल्यास संबंधितांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे.
या अनोळखी मयत महिलेचे वय अंदाजे 65 वर्षे असुन, उंची 4 फुट 6 इंच,वर्ण गोरा, अंगाने सडपातळ, अंगात फिकट बदामी रंगाचा ब्लाऊज व चौकडी हिरवट लालसर रंगाची साडी असे मयत महिलेचे वर्णन आहे.
संबधीतांनी तसेच ओळखीच्या व्यक्तींनी पंढरपूर लोहमार्ग पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments