नांदेड- बिलोली तालुक्यातील बेळकोणी च्या रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार... सर्वसामान्य जनतेतुन संताप


नांदेड:(एस.कुमार पोवाडे यांजकडून):-  बेळकोणी बुजरूक येथील राशन दुकानदाराच्या कारबारात घोटाळाच घोटाळा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. एकाच कुटुंबात दोन अंतोदय  कार्ड आहेत, एका कुटुंबातील व्यक्ती  पाच  आहेत तर दुस-या कुटुबातील व्यक्ती सहा असले तरी हे व्यक्ती या गावचे नाहीत. आहेत तर ते कुठले हे पठाण कोण? हा प्रश्न गावच्या सरपंचासह गावक-यानाही पडलाय. पहा आमचे वाचा पंढरपूर लाईव्हचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी एस. कुमार पोवाडे यांचे हे बातमीपत्र.
सय्यद मेहबूब पाशा मियाँ  ,सय्यद पाशा मियाँ मेहबूब साब ,सय्यद रेश्मा पाशा मियाँ , सय्यद सकीना पाशा मियाँ ,सय्यद सलमा मेहबूब या कुटुंब चे आर.सी. नंबर 272001164036 हे आहे. तर महबूब पाशा मियाँ  सय्यद यांच्या नावाने अंतोदय कार्ड आहे. या आर.सी. नंबर मधील पठाण या आडनावाचे व्यक्ती कोण?


आर.सी. नं.  27 200 11 64 016 असून यांच्या राशन कार्ड मध्ये सात जणांचे नाव आहेत  पठाण शादुल, पठाण करीना शादुल , पठाण लाल बी. रहमान, पठाण सलमा शादुल, अब्दुल रहमान साहब, पठाण शाईन शादुल, पठाण रहीम शादुल या सात व्यक्ती कोण? यांना  राशन मिळते परंतु 4 वर्षापासुन तहसिलला चकरा मारुन खेटरं झिजले तरीही या गरिबांना कार्ड नाही ना राशन? कधी या भ्रष्टाचारी  प्रशासनाला कळेल? हा सवाल जनतेला पडला आहे. 


सदर रेशन दुकानदाराच्या मुजोरीपणाच्या विरोधात या गावातुन सर्वत्र संताप व्यक्त होत असुन हा मनमानी कारभार लवकरात लवकर थांबला पाहिजे आणि दोषी असलेल्या रेशन दुकान चालकावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या मागणीकरीता आज गावातील 500 ग्रामस्थांनी एकत्रीत येवुन दुकानासमोर आंदोलन केले. यानंतर तहसिल कार्यालयात जावुन निवेदनही दिले.  बळीराम धनगर (तंटामुक्ती अध्यक्ष), शंकर बुदेवार, गंगाधर कामनासे,  गगाधर भुरेवाड, आनद मंचलवाड, सरपंच रामा बेलापुरे, आनदा लोनेकर, सायना डाकेवाड, बळीराम येरलेवाड, बळी मुदणकर व निळकट तरकटे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. लवकरात लवकर कारवाई झाली नाही व रेशन दकिानचा कारभार पारदर्शक झाला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने मोठे जन आंदोलन उभारु. असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments