निवडणूक खर्च निरिक्षकांनी घेतला आढावा

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा
  
      पंढरपूर28:-  विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. या मर्यादेतच प्रत्येक उमेदवारांनी खर्च करणे अपेक्षित आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवा अशा सूचना निडणूक खर्च निरिक्षक राधनाथ पुरोहित यांनी दिल्या.
       पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबत कामाचा आढावा  घेण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी सचिन ढोले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे, निवडणूक नायब तहसिलदार सुरेश तिटकारे,  विविध निवडणूक विभागाचे पथक प्रमुख  तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
         _________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________
यावेळी निडणूक खर्च निरिक्षक पुरोहित  बैठकीत बोलताना  म्हणाले,  उमेदवारांकडून प्रचारासाठी विविध माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वृत्तपत्र, तसेच इतर माध्यमांचा जाहिरात तपशिलाची माहिती संबंधित पथकाने दररोज घ्यावी. व यासंबधीची सर्व माहिती खर्च विषयक नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करावी. संशियत वाहनांची तपासणी व पैशाचा गैरवापर याबाबत भरारी पथकाने दक्षता घ्यावी. तसेच निवडणूक विभागाच्या सर्व  पथक प्रमुखांनी सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.  यावेळी निडणूक खर्च निरिक्षक पुरोहित यांनी  निवडणूक विषयक काम चांगले असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
         उमेदवारांच्या खर्चासंदर्भात काही तक्रारी अथवा अडचणी मांडावयाची असल्यास निवडणूक खर्च निरिक्षकांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर ( भ्रमणध्वनी क्र.9172360066) संपर्क साधावा असे आवाहन  निवडणूक निर्णय अधिकारी सचिन  ढोले यांनी यावेळी केले.
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments