सांगोला :- गणेशोत्सव काळात मंडळांनी निर्माल्य पाण्यात न सोडता ते अशोक कामटे संघटनेकडे द्यावे असे आवाहन शहीद अशोक कामटे संघटनेने केले आहे . गौरी गणपती उत्सव काळात दुर्वा ,हार ,फुले साहित्य पाण्यात सोडू नये ,त्यामुळे जलप्रदुषनाला आळा बसेल .सद्य काळातील परिस्थिती पाहता हे सर्व निर्माल्य आपण एकत्रित करून गरजु शेतकर्यांना त्यांच्या शेतात खत म्हणून वापरण्यास देणार आहोत .
आपल्या राज्यात एकीकडे पूरजन्य परिस्थिती विरुध्द दिशेला दुष्काळजन्य परिस्थिती ,काळाची गरज ओळखुन कामटे संघटनेने गेल्या ५ वर्षापुर्वी पासून हा नाविन्यपूर्ण उपक्रम गणेशोत्सव काळात राबवित आहे .प्रतिवर्षाप्रमाणे शहर व परिसरातील असणार्या सर्व गणेश मंडळांनी ,व त्यातील पदाधिकार्यांनी मंडळाने निर्माल्य विसर्जनापूर्वी संकलित करून ते संघटनेकडे जमा करावे ,अधिक माहितीकरिता अध्यक्ष संतोष महिमकर मो .७६२०६५७११२ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन शहीद अशोक कामटे संघटनेने केले आहे .

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*

0 Comments