पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल याठिकाणी कजिरो ओकी डायरेक्टर टोपान प्रिंटिंग कंपनी लिमिटेड टोकियो जपान, अनुराग गुप्ता डायरेक्टर ए.आर.जी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली, रविकांत वैरागडे मार्केटिंग यारोकी,अनुपमा नेरुरकर यारोकी ट्रेनिंग स्पेशलिस्ट,श्वेता आंबेकर एज्युकेशन कौन्सलर यारोकी, अनिकेत जगदाळे यारोकी सीनियर ट्रेनर यांनी लोटस इंग्लिश स्कूलला भेट दिली.
स्वाईप तथा श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन आणि यारोकी यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यातून ‘यारोकी’ या सॉफ्टवेअरने गणित विषय आणखी सोप्या पद्धतीने कसा शिकवला जाईल ? याच्यावर सखोल चर्चा झाली आणि स्कूल मधील विद्यार्थ्यांचा टॅबद्वारे गणित शिकल्यामुळे याचा भविष्यात कसा फायदा होतो याचा फीडबॅक देखील घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
तसेच यारोकीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती अजून कशाप्रकारे कमी करता येईल यावर देखील चर्चा झाली. यावेळी संस्थेचे विश्वस्त सुरज रोंगे यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांना सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ बी.पी.रोंगे अध्यक्ष बी.डी.रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे, स्कूलचे कमिटी चेअरमन डॉ. सुधाकर पडवळ, विश्वस्त सुरज रोंगे यांच्यासह प्राचार्य डॉ. जयश्री चव्हाण, शिक्षक हृदयनाथ नामदे, समीर मुलाणी, मयूर वागज, संपत लवटे, सुदर्शन कुंभार, शिक्षिका रेश्मा कोकणे, प्रियंका जरे, आस्मा शेख, सुप्रिया अंकुशराव हे उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments