दर वर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्रीगणेशोत्सव उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे.
पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयातील आज दि. 10 सप्टेंबर 2019 रोजी ‘‘श्री’’ ची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचे शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर व विनायक भांगे (व्हा. चेअरमन नगरपरिषद कर्मचारी पतसंस्था), आदी उपस्थित होते. पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची सुकन्या कु. मुग्धा ही त्यांच्या सोबत आली होती.
पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे यावर्षीपासुन पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात आरतीसाठी आलेल्या मान्यवरांना एक रोपटे भेट देऊन हे रोपटे आपल्या परिसरात लावावे व त्याचे संवर्धन करावे. अशी विनंती करण्यात येत आहे.
यानुसार मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांना संपादक भगवान वानखेडे यांचे हस्ते रोपटे भेट देण्यात आले. व हे रोपटे आपल्या परिसरात लावुन याचे संवर्धन करावे, अशी विनंती करण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी श्री.मानोरकर व उपमुख्याधिकारी श्री.वाळुजकर यांनी पंढरपूर लाईव्हला च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी विघ्नहर्त्या श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
_________________________________________________
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________









0 Comments