मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांची 'आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण' या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. ५ आणि शुक्रवार दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
विद्यार्थ्यांमधील मुलभूत क्षमतांचा विकास व्हावा, पुस्तकी शिक्षणाबरोबरच अनुभवावर आधारित शिक्षण मिळण्यासाठी शिक्षण विभागाकडून होत असलेले प्रयत्न, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र प्रकल्प, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेली कौशल्य विकास योजना, खेळाडूंना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नियमावली सुधारणा समिती या विषयीही आपल्यासोबत संवाद साधतील.
ही मुलाखत वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी घेतली आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments