शिष्यवृत्तीसाठी ६५० कोटी मंजूर - डॉ सुरेश खाडे


नवी दिल्ली4 : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी 650 कोटींचा निधी देण्यास केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहितीराज्याचे सामाजिक न्याय मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवलेराज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

या बैठकीत राज्याला केंद्राकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी देण्यात येणा-या शिष्यवृत्तीच्या निधी बाबत चर्चा झाली. याबाबत राज्याची मागणी मान्य करत वर्ष 2019-20 साठी केंद्र आणि राज्य शासनाच्या 60:40 प्रमाणातील वाट्यानुसार केंद्राकडून 650 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.

ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत आंतरजातीय विवाह व अत्याचार प्रतिबंधासाठी केंद्र शासनाने द्यावयाचा  उर्वरित 30 कोटींचा निधी येत्या आठवडाभरात राज्याला हस्तांतरीत करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाल्याचे डॉ. खाडे यांनी सांगितले. 

_________________________________________________


_________________________________________________

याबैठकीत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणा-या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीबाबत,तसेच राज्यात दिव्यांगासाठी केंद्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणारा सुगम्य भारत’ कार्यक्रमराज्यातील प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची’ प्रगतीसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळासह अन्य महामंडळांच्या विविध विषयांबाबत सकारात्मक चर्चा झाली. राज्याकडून केंद्र शासनाला पाठवावयाचे विविध प्रस्ताव तातडीने पाठविण्याची हमी डॉ. सुरेश खाडे यांनी या बैठकीत दिली.  

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments