पंढरपूर - येथील कर्मयोगी विद्या निकेतन मध्ये जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन दि,.३१ ऑगस्ट व 1सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर व सोलापूर जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्या शैला कर्णेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सेंट्रल असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस कु. प्रियांका भोसले होत्या. दि 1सप्टेंबर रोजी ह. भ. प. राणा महाराज वासकर यांचे समारोप करण्यात आला.या स्पर्धेत जिल्ह्यातील 200 स्पर्धकांनी भाग घेतला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
आ.प्रशांत परिचारक यांनी भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला. कर्मयोगी विद्यनिकेतन चा विद्यार्थी सुयश भिंगे याने 57 ते 60 किलो वजनी गटा मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे आयोजन करण्यात कर्मयोगीचे रजिस्ट्रार गणेश वाळके, राहुल काळे यांनी कष्ट घेतले.
पंच म्हणून जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव कैवल्य उत्पात,मनोज कांगे, सुजित अभंगराव, गणेश बागल व सहकारी यांनी कार्य केले. जिल्हा क्रीडा कार्यलय कडून सत्येनं जाधव उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments