पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने विविध मागण्यांबाबत नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांना व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.यामध्ये नगरपरिषद कर्मचा-यांना माहे सप्टेंबर २०१९ पेड ऑक्टोबर चे वेतन 7 व्या वेतन आयोग प्रमाणे करावे चालू महिन्याचा पगार त्वरित करावा, सेवानिवृत्त कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागु करावा, दिवाळी ऍडव्हान्स मिळावा, दिवाळी 29 ऑक्टोबर ला असल्याने दि 25 ऑक्टोबर 2019 ला पगार करावा, अनुकंपा भरती त्वरित करावी, 9 सफाई कामगार चे वारसा हक्काचे त्यांचे वारसदार यांच्या नियुक्ती करावी इ मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष सौ.साधनाताई भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना देण्यात आले
त्यावर नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचेशी संघटना चे शिष्टमंडळाने यांनी चर्चा केली त्यावर नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी सर्व मागण्या मान्य केल्या यावेळी संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे, कार्याध्यक्ष नाना वाघमारे, जनरल सेक्रेटरी सुनिल वाळूजकर, सह कार्याध्यक्ष शरद वाघमारे, खजिनदार सुनील बोडके, सुखदेव माने, उपाध्यक्ष जयंत पवार, संतोष सर्वगोड, किशोर खिलारे, प्रितम येळे, पराग डोंगरे, अनिल अभंगराव, दर्शन वेळापुरे, श्रीशैल्य चाबुकस्वार, संजय माने हे उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments