।। ऊँ गँ गणपतये नमः ।।
।। ऊँ नमः शिवाय ।।
।। ऊँ नमो नारायणाय ।।
बद्ध:-
हा जीव "स्व" भोवती नंदीबैला सारखे रात्रंदिवस फिरतो येवडे तेल जमा करतो कि कोटी कोटी वेळा जन्मतो आणि कोटी कोटी वेळा मरतो,याने काढलेले तेल खाऊन संपतच नाही, या जीवाला क्षणाचीही विश्रांती मिळत नाही, हा स्वताचा नंदी होतो व रात्रंदिवस कष्ट करतो, या जिवाच्या संगतीने खूप त्रास होतो.
सिद्ध:-
हा जीव स्वरूपा भोवती नंदीबैला सारखा फिरतो,रात्रंदिवस फिरूनही तेल जमा करत नाही, येवढा निष्काम होतो कि खरोखरचा नंदीबैल होतो व महादेवाच्या पिंडी समोर त्याला कायमची विश्रांती मिळते, हा स्वरूपात महादेवाचा नंदी होतो,या जीवाची संगत सोडावी अशी वाटतच नाही,एक हि क्षण महादेवाला विसरत नाही.
बद्ध:-
"स्व" देहाचे चिंतन केल्या मुळे काही काळाने हा स्वता त्रस्त होतो व जवळच्यांनाही त्रस्त करून सोडतो.
सिद्ध:-
स्वरूपाचे चिंतन केल्यामुळे हा स्वरूपानंद,सत् चित् आनंद योगी होतो व देह सोडल्यानंतर सतत अमृत वाटत राहतो, शेष उद्या.........
ऊँ श्री सद्गुरु समर्थ चरण कमलार्पण मस्तू.....
अधिक माहिती साठी वाचा पावनाई पब्लिकेशन्स शिवोहम खंड १,२,३
:- गौतम क्षत्रिय
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments