पंढरपुर (प्रतिनिधि) :- आज लोकमान्य विद्यालय येथे लायन्स कल्ब च्या वतीने विविध शाळांमधील शिक्षकांना त्यांच्या कारर्यासाठी पुरस्काराने गौरवण्यात आले. या मधे लोकमान्य विद्यालयाच्या कला शिक्षिका हर्षदा हरिष ताठे यांना आदर्श कला शिक्षक म्हणून गौरवण्यात आले. त्यांना सौ. सीमाताई परिचारक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना सीमाताई परिचारक यांनी आदर्श शिक्षकांचा गौरव करणे आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले तर नगराध्यक्षा साधना भोसले यांनी आदर्श शिक्षकांचे अभिनंदन केले तर आता त्यांची जबाबदारी वाढल्याचे सांगितले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
लायन्स क्लब च्या अध्यक्षा डॉ. गुंडेवार यांनी क्लब च्या कार्याविषयी माहिती देऊन , शिक्षक दिननिमीत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला असल्याचे संगितले. तर आदर्श शिक्षिका हर्षदा ताठे यांनी बोलताना प्रामाणिक पणे आपली जबाबदारी ओळखून काम केल्यास त्याचे फळ नक्किच मिळते व आता हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने आपली जबाबदारी आणखीणच वाढल्याचे संगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सीमाताई परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, शिक्षण समिती सभापती भाग्यश्री शिंदे , लायन्स क्लब अध्यक्षा डॉ. गुंडेवार, नगरसेवक विवेक परदेशी , लोकमान्य प्रशालेचे मुख्याध्यापक डींगरे सर यांच्या सह सर्व शिक्षक व लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी उपस्थीत होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments