जुनी वडार गल्ली, पंढरपूर येथील बाल गणेशोत्सव मंडळाने श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचा हुबेहुब देखावा बनवला असुन श्रीगणेशाची मुर्ती सुध्दा दगडुशेठ हलवाई गणेशाच्या रुपात प्रतिष्ठापीत केली आहे. मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या वर्षी मंडळाच्या वतीने आरोग्य शिबीर, महाप्रसाद वाटप अशा सामाजिक उपक्रमासोबतच मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमही आयोजित केला आहे.
या मंडळाचे मार्गदर्शन नगरसेवक भैय्या पवार, अर्जुन(दादा) पवार, मंडळाचे अध्यक्ष महेश धोत्रे, सचिव श्रीरंग धोत्रे, खजिनदार अजित पवार, सभासद सागर पवार, अजित दंडगुल, संतोष पवार, पांडुरंग बंदपट्टे आदी सर्वजण मंडळाच्या वतीने राबविण्यात आलले विविध उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments