विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागु झाल्याने आज दुपारी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी आदर्श आचारसंहिताचे पालन करण्याचे दृष्टीने डिजिटल बोर्ड, पोस्टर, राजकीय बोर्ड काढण्याबाबत मुख्यधिकारी अनिकेत मानोरकर, मंगळवेढा तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांचे समवेत बैठक झाली.
यास अनुसरून पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगरअभियंता दिनेश शास्त्री, अतिक्रमण पथकाचे भिकाजी मगर यांनी टीम सह शहरातील डिजिटल बोर्ड काढण्याची मोहीम हाती घेतली व उदघाटन केलेल्या कोनशिला पाट्या कागद चिटकवून झाकण्यात आल्या.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments