
पंढरपूर-अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर जिल्हा पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक हे आपल्या जिवनाचे शिल्पकार असतात आपल्या आयुष्यात पहिली गुरू आपली आई त्यानंतर दुसरे गुरू आपले गुरूवर्य(शिक्षक)जे आपल्याला योग्य मार्गदर्षन व योग्य दिशा देण्याचे कार्य करतात या उद्देशाने व वेळोवेळी या शिक्षकांचे मराठा महासंघाला योग्य मार्गदर्षन,मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान होनं गरजेचे आहे या हेतूने हा सन्मान सोहळा मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा श्री अर्जुनराव चव्हाण यांच्या हस्ते आयोजित केला होता.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण -(मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यामध्ये विक्रम बिस्किटे(सर), संतोष गंगथडे(सर),विंद्या विकास प्रशाला लक्ष्मी टाकळीचे अध्यक्ष विलास देठे(सर),उपाध्यक्ष रसुल मुलाणी(सर),तानाजी जाधव(सर), ज्ञानेश्वर सावंत(सर),राजाराम इग्लिश मिडीयम स्कूल, पंढरपूरच्या संस्थापक अध्यक्षा प्राचार्या सौ रजणी जाधव(मॅडम),सौ प्रभावती गायकवाड(मॅडम),सौ लक्ष्मी बोडके(मॅडम)यांच्यासह विविध मांन्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी शिक्षकांनी व विविध मांन्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मराठा महासंघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष जाधव,तालुका कार्याध्यक्ष शिवाजी मोरे,पंढरपूर शहराध्यक्ष अमोल पवार,शहर संघटक काका यादव,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,रिक्षा संघटना सचिव श्री प्रमोद कोडग, विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष प्रणव गायकवाड, विद्यार्थी आघाडी तालुका कार्याध्यक्ष प्रशांत जाधव, महेश बोडके,मराठा महासंघ शाखा लक्ष्मी टाकळीचे अध्यक्ष शरद जाधव,शाखा उपाध्यक्ष गणेश कदम,शाखा कार्याध्यक्ष समाधान ढोणे,शाखा सदस्य बंडू लवंड,सौ अर्चना यादव ,कसगावडे यांच्या सह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________




0 Comments