आमदार भारत भालके यांनी गेल्या दहा वर्षापासून पाणी आणतो म्हणून सत्तेची फळं चाखली. मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील जनतेची केवळ दिशाभूल करत सत्ता उपभोगन्याचे काम केले असून, पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजप आणि सेना युतीचे सरकार सत्तेत येणार असल्याने मंगळवेढा तालुक्यातील मतदारांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजप-सेना युती व रयत क्रांती चे अधिकृत उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भोसे तालुका मंगळवेढा येथील प्रचार सभेत केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी आमदार प्रशांत परिचारक पंचायत समिती सदस्य सुरेश ढोणे नितीन पाटील दादासो गरंडे कांतीलाल ताटे भारत पाटील जयंतराव साळे गौडापा बिराजदार सूर्यकांत ठेंगील काशिनाथ पाटील नितीन पाटील दीपक वाडदेकर नामदेव जानकर बापूराव मेटकरी सुरेश कांबळे विजय बुरकुल बंडु जाधव धनंजय गडदे दत्तात्रय ताटे आदी मान्यवर उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments