व्यासपीठावर आ.भारत भालके,राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,लतीब तांबोळी, महिला जिल्हाध्यक्षा अनिता नागणे,उमेश पाटील,अँड.शिवानंद पाटील,शेतकरी संघटनेचे समाधान फाटे,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर भगरे,नगरसेवक राहुल सावंजी,प्रवीण खवतोडे आदींसह अनेकजण उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
कोल्हे पुढे बोलताना म्हणाले की,मुख्यमंत्र्याच्या सभेला माणसे शोधून आणावी लागतात आमच्या सभेत माणसे मनानी आली आहेत. भालकेंसाठी तुम्ही कंबर कसून आपला घरातील उमेदवार म्हणून त्यांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना आमदार भालके म्हणाले की, मी 40 गाव योजनेला पाणी दिले. उच्च शिक्षण करून देखील त्यांनी फक्त 125 संस्था आणि जागा आपल्या घशात घातल्या. निराधार,अंगणवाडी सेविका, शेतकर्यांचे, जेष्ठ नागरिक असे अनेक प्रश्न विधानसभेत मांडून त्याला न्याय मिळवून दिला. देवस्थानच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी मिळवून दिला आहे.
सुधाकरपंतानी अनेक पक्ष बदलले अर्ज रयत क्रांती कडून चिन्ह कमळाचे!
दुसर्यावर आरोप करताना आपण काय केले आधी ते पाहावे.
उमेदवाराला संतांची उपमा दिली पण जिवंत असताना असली उपमा का दिली? साधी बसवेश्वर चोखामेळा स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही आणि सांगताय स्मारक उभारतो. विठ्ठल साखर कारखान्याचे सर्व व्यवहार सुरळीत असताना माझे पैसे अडवून मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोपही भालके यांनी केला.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments