\Pandharpur Live - कार्तिकी यात्रेचा नयनरम्य सोहळा नजीक आला आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त विठोबा रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. या अनुषंगाने आजपासून श्रीविठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन 24 तासासाठी सुरू करण्यात आले आहे. 8 नोंव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. त्यानंतर होणार्या प्रक्षाळपूजेपर्यंत हे 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याची मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.
कार्तिकी यात्रा अवघ्या 9 ते 10 दिवसावर येउन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरीच्या वारीस आलेल्या लाखो भाविक भक्तांना श्रीविठ्ठलाचे विठठलांचे दर्शन घेणे सुलभ जावे यासाठी आजपासुन श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या चोवीस तास दर्शनास सुरूवात करण्यात आली आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
यासाठी आज, बुधवारी महानैवैद्यानंतर विठोबाच्या पाठी मऊ-मुलायम तक्या देण्यात आला आहे. तर विठोबाचा शेजघरातील पलंग देखील काढण्यात आलेला आहे. 24 तास दर्शन सुरू झाल्यामुळे विठ्ठलाचे दैनंदिन नित्योपचार बंद करण्यात येणार आहेत. यामध्ये काकडआरती तसेच शेजारती , दुपारती , पोशाख हे सर्व उपचार काही दिवस बंद राहणार आहेत. केवळ नित्यपूजा केली जाणार आहे. यामधे देवास दररोज महानैवैद्य तसेच लिंबू पाणी दाखविले जाणार आहे.
24 तास दर्शन सुरू होत असल्यामुळे या काळामधे व्हीआयपी, तसेच ऑनलाईन दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे. कार्तिकी यात्रेमध्ये दरवर्षी 5 लाखांहून अधिक भाविक येतात. त्यादृष्टीने आता प्रशासन देखील कामाला लागले आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments