60 हजारांची लाच स्वीकारताना जि.प. बांधकाम खात्याचा अभियंता रंगेहाथ ताब्यात.... अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांची कारवाई!



Pandharpur Live - जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता पंढरपूर कार्यालयातील शाखा अभियंता ज्ञानेश्‍वर सुदाम पवार राहणार- पाटकुल, ता. मोहोळ, जि.सोलापूर यास 60 हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शन टीमच्या जाळ्यात अडकला आहे.  जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंढरपूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणुन नोकरी करणार्‍या तक्रारदारास व त्यांच्याच कार्यालयातील आणखी एका कर्मचार्‍यास लेखापरीक्षण अहवालामध्ये नोंद घेवून तुमची नोकरी घालवतो अशी धमकी देवुन 1 लाखांची मागणी पवार यांनी केली होती. 

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________

अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरो सोलापूरच्या टीमकडून आलेल्या तक्रारीची  पडताळणी करुन दि. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पंढरीतील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय कार्यालयात सापळा लावण्यात आला. यावेळी तक्रारदार यांचेकडून 60 हजारांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता ज्ञानेश्‍वर पवार यास रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच सोलापूर येथून वरीष्ठ लेखा परीक्षक धर्मा गोपीचंद पवार राहणार- लक्ष्मीद्वीप अपार्टमेंट, विरशैव नगर, विजापूर रोड, सोलापूर यासही ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सुरु आहे. 

सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधिक्षक राजेश  बनसोडे, अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरो पुणे चे पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरो  सोलापूर चे  पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, सहाय्यक फौजदार निलकंठ जाधवर, पोलीस हवालदार संजय बिराजदार, चंद्रकांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल सिध्दाराम देशमुख, प्रफुल्ल जानराव व शाम सुरवसे यांनी केली. यासंदर्भात पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना अधिक माहिती दिली.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments