पंढरपूर दि.05: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी 252-पंढरपूर विधानसभा मतदासंघात निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज शनिवार दिनांक 05 ऑक्टोबर 2019 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे करण्यात आली. यामध्ये 29 उमेदवारंपैकी पैकी एक उमेदवारी अर्ज अवैध ठरला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
उमेदवारी अर्ज छाननीच्या संपूर्ण प्रक्रीयेवेळी मुख्य निवडणूक निरिक्षक विरेंद्र सिंग बंकावत उपस्थित होते.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 29 उमेदवारांनी 41 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 28 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे वैध ठरविण्यात आली असून यामध्ये रविंद्र दिवाकर सर्वगोड (बसपा) या उमेदवाराने राजकीय पक्षाचा ‘अ’ व ‘ब’ फॉर्म नामनिर्देशन पत्रासोबत सादर न केल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भारत तुकाराम भालके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), शिवाजीराव बाजीराव काळुंगे (इंडीयन नॅशनॅलिस्ट कॉग्रेस), सारिका रविंद्र सर्वगोड (बहुजन समाज पार्टी), सुधाकर रामचंद्र परिचारक (भारतीय जनता पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महा पार्टी), सतिश अशोक पाटील (संघर्ष सेना), ॲड. मारुती कृष्णा अवचारे (बहुजन विकास आघाडी), दत्तात्रय तात्या खडतरे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून सुदर्शन रायचंद खंदारे, हनुमंत विठ्ठल बिराजदार, गोडसे शैला धनंजय, जुबेर लतिफ बागवान, माने संतोष महादेव, प्रताप पांडूरंग कांबळे, आप्पासाहेब दामोदर भोसले, ॲड.लोकरे शिवलाल कृष्णा, प्रा. इंजि.नामदेव शेकाप्पा थोरबोले पाटील, निशिकांत बंडू पाटील, अब्दुलरऊफ जाफर मुलाणी, आवताडे समाधान महादेव, अकुंश महादेव शेंबडे, सोनकांबळे लक्ष्मण शंकर, बिराप्पा मधुकर मोटे, अनिल बोदाडे, सुनिल सुरेश गोरे, आण्णासो सुखदेव मस्के, रामचंद्र नाना परचंडे, बिराप्पा ईश्वर वाघमोडे या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी यावेळी दिली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर 2019 रोजी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी दिली.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments