ज्या व्यक्तिमत्वाने आयुष्यभर मतदार संघाच्या विकासाची कास धरून आपली वाटचाल केली त्या सुधाकरपंत परिचारकांच्या पन्नास वर्षाच्या विकासाच्या राजकीय डोंगरापुढे पाच-दहा वर्षाचे वारुळं काय करू शकणार? असा प्रश्न महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा तथा भाजपाच्या राज्य उपाध्यक्षा चित्राताई वाघ मंगळवेढ्याच्या महिला मेळाव्यात उपस्थित केलाय.
252 पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना प्रणित महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
हा मेळावा मंगळवेढा येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी अश्विनी शहा होत्या.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिलांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. या माध्यमातून देशातील महिलांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन आले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत भाजप- सेना प्रणित महायुतीला तमाम महिलांच्या वतीने मताच्या रूपाने भाऊबीज भेट देऊ असे प्रतिपादन चित्राताई वाघ यांनी केले.
यावेळी खासदार जयसिध्देश्वर महाराज, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,कोमल ढोबळे,वैशाली सातपुते,सिमाताई परिचारक आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप,अविनाश कोळी यांच्यासह सिमाताई परिचारक, कोमलताई ढोबळे,माजी जि.प.
उपाध्यक्ष वैशाली सातपुते, जि.प.बालकल्याण समिती सभापती रजणीताई देशमुख,शितल बुरकूल, ज्योती चव्हाण,निर्मला माने,राजश्री भोसले,रेणुका साळुंखे, शुभांगी सूर्यवंशी,सविता स्वामी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments