पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ जुनीपेठेतील कॉर्नर सभेत ते बोलत होते. या प्रसंगी आ. प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, निलराज डोंबे , लक्ष्मण पापरकर , नगरसेवक अनिल अभंगराव, माजी उपनगराध्यक्ष शिवाजी कोळी, भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड , मंगळवेढयाचे नगरसेवक अजित जगताप, नगरसेसिका शंकुतला नडगिरे , नगरसेवक अनिल अभंगराव , आरपीआयचे अध्यक्ष संतोष पवार , कार्यकर्ते मोठ्या संखेने यावेळी उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
प्रसंगी पुढे बोलताना अभंगराव म्हणाले , आणांनी मोठया कष्टांने शेतक-यांसाठी कारखाना उभा केला आणि हाच कारखाना या आमदारांने डबघाईला आणला. गेली दहा वर्षे या माणसाला आमदार करून पंढरपूरकरांनी आपला विकास 20 वर्षे मागे नेला आहे. याउलट विधानपरिषदेवर जाताच आ. प्रशांत परिचारकांनी मुख्यमंत्र्याच्या जवळ जाउन कोटयावधींच्या योजना आणि निधी आपले कार्य कोशल्याने पंढरपूरसाठी आणला. 1995 साली युतीचे सरकार असताना सुधाकरपंत परिचारक साहेबांच्या प्रयत्नातूनच याठिकाणी अंबाबाई पटांगणाजवळ उपजिल्हा रूग्णालय मंजूरीस आले आणि येथील विकासाची गंगा सुरू झाली.
यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक म्हणाले, पंढरपूरच्या विकासाकरिंता मुख्यमंत्र्यानी जवळपास तीनशे कोटीं रूपयांचा निधी दिला आहे. तसेच यापूर्वी सुधाकरपंत परिचारक आमदार असताना या तालुक्यातील 100 टक्के गावांना पाणी देण्यांसाठी कॅनॉलची निर्मिती करण्यांचे मोठे काम परिचारक साहेबांनी केले आहे. त्यामुळे जिल्हयातील एकमेव तालुका हा पाण्यांने परिपूर्ण असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच सध्या शहरातील भविष्यकालीन गरजांचा विचार करून लोकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळावे. यासाठी शहरांचे वेगवेगळे विभाग करून लवकरच पाण्यांच्या टाक्यां उभ्या करण्यात येणार आहेत. याशिवाय शहरातील बेघरांसाठी सुमारे 2 हजारांहून अधिक घरे बांधण्यांचा प्रकल्प देखिल प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे विकासाची गंगा सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र अजूनही विकास करण्यांसाठी केंद्रात व राज्यात सत्ता असणार्या भाजपा शिवसेना महायुतीला साथ देणे गरजेचे असल्यांचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संजय वाईकर, साधनाताई भोसले, लक्ष्मण पापरकर आदींची भाषणे झाली.
सम्राट चौकातील कॉर्नर सभेत बोलताना दिपक वाडदेकर म्हणाले, गेल्या दहा वर्षात आमदारांनी केवळ जातीपातीत भांडण लावली. जातीयवादाचे राजकारण केले, आणि स्वतःचे हित साधून घेतलं. 2009 साली विद्यमान आमदारांने निवडून आल्यावर विजयदादा मोहीते पाटील यांचे पाय धरले परिचारक आणि मोहीते पाटील घरोब्याचे संबंध बिघडवण्यांचे काम केले. यांनी फक्त आमदारकी भोगली. मात्र यातून पंढरपूरला काही मिळाले नाही. केवळ कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात टाकणे आणि त्यांच्या खिशात पैसे देणे म्हणजे विकास नसतो. हे मात्र या गेल्या दहा वर्षातील आमदाराला कळाले नसल्यांचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच याप्रसंगी मंगळवेढयांचे नगरसेवक अजित जगताप म्हणाले , गेल्या काही वर्षात आ. प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा शहरासाठी 20 कोटीहून अधिकचा निधी दिला. याउलट येथील आमदारांने केवळ खोट बोलत लोकांना भडकावत राहिला. जातीपातीचे राजकारण केल. यापलीकडे गेल्या दहा वर्षात काहीच घडले नसल्यांचे त्यांनी सांगितले.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909

0 Comments