Pandharpur Live - पंढरपूर दि.12: पंढरपूर विधानसभा मतदार संघातील एक उमेदवार खर्च तपासणी वेळी अनुपस्थित राहिल्याने तसेच दोन उमेदवाराच्या दैनंदिन निवडणूक खर्चामध्ये त्रुटी आढल्याने एकूण तीन उमेदवारांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
पंढरपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी उमेदवारांना कळविण्यात आलेल्या वेळेनुसार खर्च निरिक्षक राधनाथ पुरोहित यांच्या उपस्थित शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे करण्यात आली. या तपासणीमध्ये इंडीयन नॅशनल कॉग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव काळुंगे व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या दैनंदिन निवडणूक खर्चामध्ये त्रुटी आढल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच अपक्ष उमेदवार सुनिल सुरेश गोरे खर्च तपासणी वेळी अनुपस्थित राहिले. तसेच त्यांनी दैनंदिन निवडणूक खर्च सादर केला नाही व दैनंदिन खर्चाची नोंदवहीसुध्दा सादर केली नसल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. संबधित उमेदवारांनी नोटीस मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदार संघातील खर्च निरिक्षक राधनाथ पुरोहित यांनी उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करुन खर्च तपासणी पथकातील सर्व सदस्य, उपस्थित उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक खर्च सादर करण्याबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments