पंढरपूर सिंहगड मध्ये सौर उर्जेची कार्यशाळा संपन्न


सौर उर्जा वापरात येण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रकल्पाची निर्मिती
पंढरपूर(प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून आय. आय. टी. बाॅम्बे, उन्नत भारत अभियान, यु. जी. सी. व ए. आय. सी. टी. ई. यांच्या संयुक्त विद्यमानाने आय. आय. टी बाॅम्बेच्या मार्फत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सौर उर्जेच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
      या कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रा. राजेश दंडे, डाॅ. अतुल सागडे, उद्योजक योगश कुलकर्णी, डाॅ. स्वानंद कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती आली. यावेळी प्रा. राजेश दंडे यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
   _________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________

महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यशाळेत जर लहान वयातच विद्यार्थी स्वतःची कल्पना वापरून सौर साधणे तयार करू शकले तर त्यांच्या मध्ये निर्मितीचा आत्मविश्वास तर होईल. दिवसेंदिवस शहरातील भागामध्ये प्रदुषण खुप मोठ्या प्रमाणात वाढ आहे. त्यामुळे अपारंपारीक उर्जा स्ञोताचा वापर वाढल्यास प्रदुषण कमी होईलच परंतु  ऊर्जा निर्मिती झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा खुप मोठा फायदा होईल. गेल्या अनेक वर्षापासून सौर उर्जेचे पॅनल स्वस्त होत असुन सौर उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढविण्यास त्याची मदत होत आहे. येणा-या पिढी मध्ये पर्यावरणामध्ये होणारे बदल व सौर उर्जेचे तंत्रज्ञान या सर्वाबद्दल जागृत निर्माण होऊन तो संदेश समाजापर्यत पोहचवणे ता उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
   या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतःची संकल्पना वापरून वेगवेगळ्या भागांना एकञ जोडून सौर उर्जेचे दिवे तयार केले आहेत. यामध्ये पहिल्या सञात प्रा. स्वानंद कुलकर्णी यांनी सौर उर्जेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तर दुस-या सञात प्रा. अतुल आराध्ये यांनी सौर उर्जेसाठी लागणा-या दिव्याच्या प्रत्येक भागाचे महत्व सांगितले. तिस-या सञात विद्यार्थ्यांनी  सगळे भाग एकञ करून सौर उर्जा वरील दिवा तयार केला.
    ही एकदिवसीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. महेंद्र काटकर, प्रा. इम्रान पिरजादे, प्रा. समाधान माळी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. गुरुराज इनामदार यांनी केले.




_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments