सि. बी.एस.ई सहोदया काॅम्लेक्स मध्ये सिंहगड पब्लिक स्कूल चे यश

कोर्टी:- येथील सिंहगड पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सि.बी.एस.ई बोर्ड अंतर्गत सहोदया काॅम्लेक्स या  स्पर्धेत मोठे यश मिळविले आहे. सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील सिंहगड पब्लिक स्कूल च्या प्रांगणात  चित्रकलारांगोळी व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे इ. विषयावर स्पर्धा पार पडल्या यात सोलापूर जिल्ह्यातील एकुण आठ शाळांनी सहभाग नोंदविला होता. यासाठी इयत्ता तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी अशा लहान व मोठ्या गटाअंतर्गत हि स्पर्धा आयोजित केली होती.
यामध्ये सिंहगड पब्लिक स्कूलकोर्टी च्या विद्यार्थ्यांनी सर्वच स्पर्धा मध्ये बाजी मारली. याचा निकाल पुढीलप्रमाणे ,लहान गट रांगोळी स्पर्धा-
प्रथम-चैतन्य पांढरेतर तृतीय आदिती पाथरूट
मोठा गट- रांगोळी स्पर्धा-      
द्वितीय :- श्रृती नलबिलवार
टाकावू पासून टिकाऊ वस्तू तयार करणे:-
मोठा  गट ,प्रथम क्रमांक:-  गाथा शेवाळे
सामुहिक चित्रकला स्पर्धा
मोठा गटप्रथम क्रमांक - अथर्व लोटके
या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या सौ.स्मिता नवलेमुख्याध्यापिका सौ.स्मिता नायर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. 


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर





_________________________________________________





_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments