परिचारक-आवताडे-भालकेंसह २० उमेदवार आखाड्यात... शैलाताई गोडसेंसह ८ जणांची माघार


      पंढरपूर लाईव्ह- पंढरपूर विधानसभा मतदासंघात निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या २८ उमेदवारी अर्जांपैकी ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या निवडणूक आखाड्यात आता परिचारक-आवताडे-भालकेंसह २० उमेदवार उतरले असल्याचे अंतिम चित्र आता स्पष्ट झाले आहे. शैलाताई गोडसेंसह ८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण 28 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते . उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दुपारी 3 . 00 वाजेपर्यंत अवधी देण्यात आला होता. 

उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यामध्ये सतिश अशोक पाटील ( संघर्ष सेना) , रामचंद्र नाना परचंडे ( अपक्ष ) , अकुंश महादेव शेंबडे ( अपक्ष ) , गोडसे शैला धनंजय ( अपक्ष ) , सोनकांबळे लक्ष्मण शंकर ( अपक्ष ) , जुबेर लतिफ बागवान ( अपक्ष ) , आप्पासाहेब दामोदर भोसले ( अपक्ष ) तसेच अनिल दत्तात्रय बोदाडे ( अपक्ष ) या आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत .पं
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर





_________________________________________________


पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 20 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत . त्यामध्ये भारत तुकाराम भालके ( नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी ) , शिवाजीराव बाजीराव काळुगे ( इंडीयन नॅशनॅलिस्ट कॉग्रेस ) , सारिका रविंद्र सर्वगोड ( बहुजन समाज पार्टी ) , सुधाकर रामचंद्र परिचारक ( भारतीय जनता पार्टी ) , सिध्देश्वर भारत आवारे ( बहुजन महा पार्टी ) , अॅड . मारुती कृष्णा अवचारे ( बहुजन विकास आघाडी ) , दत्तात्रय तात्या खडतरे ( वंचित बहुजन आघाडी ) तसेच अपक्ष म्हणून आवताडे समाधान महादेव , सुदर्शन रायचंद खंदारे , हनुमंत विठ्ठल बिराजदार , माने संतोष महादेव , प्रताप पांडूरंग कांबळे , अॅड . लोकरे शिवलाल कृष्णा , प्रा . इंजि . नामदेव शेकाप्पा थोरबोले पाटील , निशिकांत बंडू पाटील , अब्दुलरऊफ जाफर मुलाणी ,  बिराप्पा मधुकर मोटे , सुनिल सुरेश गोरे , आण्णासो सुखदेव मस्के तसेच बिराप्पा ईश्वर वाघमोडे हे उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी दिली.  

सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार असून , मतमोजणी गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजी होणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments