आज परिचारक गटातील या सर्वांच्या प्रवेशावेळी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार प्रशांतराव परिचारक व युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेशराव परिचारक यांनी या सर्वांचे स्वागत केले.
यावेळी पंचायत समितीचे उप सभापती अरुण घोलप, कोर्टी चे माजी सरपंच बाबासाहेब पवार, डीसीसी बँकेचे संचालक भैरु माळी, पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब यलमार, समाजसेवक सनी मुजावर, भारत पवार, विवेक पवार, राहुल पवार, पांडुरंग पवार, गणेश विटकर, विजय भुसनर, मुसा काझी, जब्बार शेख, जैनुद्दीन शेख, अप्पा टकले, भागवत शिंदे, भारत लिंगे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. याबाबत पंढरपूर लाईव्हशी बोलताना डीसीसी बँकेचे संचालक भैरु माळी यांनी अधिक माहिती दिलीय.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments