नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात वसलेल्या बेळकोणी या गावातील काही लाभधारकांचं जगणं हे कोपनच्या रेशनवर अवलंबुन आहे. परंतु गेल्या काही वर्षापासुन येथील रेशन दुकानदार राशन कमी व पैसे जास्त घेतल्यामुळे येथील ग्रामस्थांनी दुकानदाराच्या जाचाला कंटाळून त्याच्या विरोधात बंड पुकारले आहे.
गावातील 50 जणांचे रेशन कार्ड आर. सी. नंबर बंद करण्यात आल्यामुळे या कुटुबांवरती उपासमारीची वेळ आली आहे. देगलुर बिलोली विधानसभेचे आमदार सुभाष साबने यांच्याकडे याबाबत तक्रार करूनही फायदा झाला नाही. हे आमदार असुन अडचण नसुन खोळंबा या प्रमाणे वागतात.
प्रशासन व दुकानदार गजानन मारोती गागलेगावकर यांची मिलीभगत असल्याने या गावचा वाली कोण ? हा प्रश्न जनतेला पडत आहे. माय मरु देईना अन् बाप भाकर देईना! अशी गत या गावची झाली असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया पंढरपूर लाईव्ह शी बोलताना ग्रामस्थ शेख शादुल, राजना आडबलवार यांनी व्यक्त केलीय.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments