Pandharpur Live कल्याण प्रतिनिधी (मिलिंद जाधव)
फटाके मुक्त दिवाळी ही आगळीवेगळी संकल्पना चिरंजीवी संघटना गेली 5 वर्षे लोकांसमोर,विद्यार्थ्यांसमोर मांडत आली आहे.
चिरंजीवी संघटनेने कल्याण मधील के.एम.अग्रवाल कॉलेज मध्ये कल्याण येथील वस्तीवस्तीनमध्ये फिरून मुलांसोबत संवादसाधून त्यांना फटाके का फोडू नये , फटाके कोणकडून बनवून घेतले जातात , त्यामुळे काय घडत याचे महत्व मुलांना पटवून दिले व विद्यार्थ्यांना फटाक्यांचे दुष्परिणाम काय होऊ शकतात यांची माहिती व्हिडीओ च्या माध्यमातून मुलांना देण्यात आली. असल्याची राज्यप्रवक्त राहुल बनसोडे यांनी दिली .
या कार्यक्रमामध्ये आम्ही फटाके फोडणार नाही फोडू देणार नाही अशी शपथ 80 ते 100 विद्यार्थ्यांसोबत घेण्यात आली. असे संघटनेचे राज्यसंघटक वैष्णवी ताम्हणकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे वडिलांच्या रॅली मध्ये फटाके वाजवण्याला विरोध करणारा केवळ 9 वर्षाचा लहान मुलगा निर्मिक काळे याला जागृत बालक ह्या पुरस्काराने सन्मानित केले.असे संघटनेचे राज्यकार्यवाह राहुल भट यांनी सांगितले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
फटाक्यामध्ये वापरण्यात देणारी दारू ही कोवळ्या व नाजूक हातानी पटापट भरली जाते व फटाके जास्त प्रमाणात तयार करण्यासाठी मोठयाप्रमाणात लहान मुलांना अपहरण केले जाते हे सगळं थांबले पाहिजे मुलांना त्याचं बालपण जगता यावं , शिक्षणाच्या प्रवाहात यावं आणि त्यांचं ध्येय पूर्ण करावं हा चिरंजीवी संघटनेचा मूळ हेतू असल्याचे मत राज्यध्यक्ष सलोनी तोडकरी यांनी सांगितले.
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
फटाक्यामध्ये वापरण्यात देणारी दारू ही कोवळ्या व नाजूक हातानी पटापट भरली जाते व फटाके जास्त प्रमाणात तयार करण्यासाठी मोठयाप्रमाणात लहान मुलांना अपहरण केले जाते हे सगळं थांबले पाहिजे मुलांना त्याचं बालपण जगता यावं , शिक्षणाच्या प्रवाहात यावं आणि त्यांचं ध्येय पूर्ण करावं हा चिरंजीवी संघटनेचा मूळ हेतू असल्याचे मत राज्यध्यक्ष सलोनी तोडकरी यांनी सांगितले.
जोपर्यंत फटाक्यांच्या फॅक्टरी बंद होणार नाहीत तोपर्यंत चिरंजीवी संघटना ही मोहीम राबवत राहील.ही लढाई तोपर्यंत लढत असे राज्यसचिव चेतन कांबळे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे .
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments