पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेले सौरभ प्रसन्न मोहोळकर व चालु शैक्षणिक वर्षात मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात द्वितीय वर्षात अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असलेले शुभम गजेंद्र जोशी या दोन विद्यार्थ्यांची मलेशिया येथे होणार्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
दिनांक 18 ते 20 ऑक्टोबर रोजी गुजरात मधील गोद्रा येथे राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत 28 राज्यातील 25 वर्षा खालील 500 खेळाडू सहभागी झाले होते. या बॅडमिंटन स्पर्धेत सौरभ प्रसन्न मोहोळकर व शुभम गजेंद्र जोशी या दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त करून यश प्राप्त केले आहे.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच महत्वपूर्ण मार्गदर्शन करीत आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात स्वतःच्या अंगभूत असलेल्या कलाकौशल्य सादर करण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने मोफत मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आज सर्व क्षेत्रात चमकत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक परिश्रम घेत असल्यामुळे आज महाविद्यालयातील विद्यार्थी बॅडमिंटन सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवडले जात आहेत. विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय सारख्या स्पर्धेत निवड होत असल्यामुळे पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
मलेशिया येथे होणार्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी सौरभ मोहोळकर व शुभम जोशी यांची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments