Pandharpur Live - महायुतीचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्यावर टीका करण्यासारखे दुसरे काहीच सापडत नसल्यामुळे विरोधक त्यांच्यावर वय झाले वगैरे प्रकारच्या खालच्या पातळीवर जावुन त्यांच्या वयावरुन टीका करत असल्याचे वक्तव्य प्रशांत परिचारक यांनी केले. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ मार्केट कमिटी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बहुसंख्येने पंढरीतील व्यापारी बांधव उपस्थित होते.
पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, आजही सुधाकरपंत परिचारक हे भल्या पहाटे उठतात, नगरप्रदक्षिणा घालतात. हे शहरातील नागरिकांना ठावुन आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. परंतु विरोधक विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे सोडुन त्यांच्या वयाबद्दल टीका करताना दिसुन येत आहेत. याचा विपरीत परिणाम या निवडणुकीत दिसुन येईल व सुधाकरपंत परिचारक हे भरघोष मताधिक्य मिळवुन निवडुन येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments