सिंहगड पब्लिक स्कूल ,पंढरपूर मध्ये “सहोदया स्पोर्ट मिट 2019" चे उत्साहात उद्घाटन




Pandharpur Live -

जिल्हातील 8 सीबीएसई शाळांनी घेतला सहभाग

कोर्टी, पंढरपूर: येथील सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये सीबीएसई बोर्ड अंतर्गत सहोदया कॉम्प्लेक्स “स्पोर्ट मिट 2019" या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेयावेळी सहोदया कॉम्प्लेक्स,सोलापूर अंतर्गत आयोजित   वॉलीबॉल व बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकुण  सीबीएसई  शाळांनी सहभाग घेतला आहे. 
शारीरिक खेळातून विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक  क्षमतेचा विकास होण्यासाठी खेळ का प्रकार आजच्या धावपळीच्या युगात अत्यंत महत्वपूर्ण होत चाललेला आहे ,यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन महत्वपूर्ण आहे.

कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे  पोलीस इंस्पेक्टर श्री. प्रशांत भस्मे उपस्थित होते. तसेच सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलास करांडेसिंहगड पब्लिक स्कूलपंढरपूर च्या प्राचार्या सौ स्मिता नवले,तसेच ग्रीन फिंगर स्कूल अकलूजएम.  आय. टी. स्कूलबार्शीपोतदार इंटरनॅशनल स्कूल,सोलापूर ,सिंहगड पब्लिक स्कूलकमलापूरसिंहगड पब्लिक स्कूलसोलापूरलोटस इंग्लिश स्कूलकासेगावआदी शाळांचे प्राचार्य ही उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पोलीस इंस्पेक्टर श्री. प्रशांत भस्मे यांनी विद्यार्थ्यांनी खेळ व संगीत या दोन्ही कला आपण आयुष्यभर जपल्या पाहिजेत, आता कोणत्याही क्षेत्रात मोठ्या संधी आहेतफक्त कष्ट करणारे प्रामाणिक पिढी घडविणे गरजेचे आहे यासाठी पालकशिक्षक व शाळा यांनी योग्य समिकरण जुळवणे गरजेचे आहे व सर्व शाळांनाही याचे महत्व ओळखून तसे सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात पालक व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण सिंहगड पब्लिक स्कूल ,पंढरपूर च्या वतीने अतिशय सुंदर वातावरणात कार्यक्रमाची सुंदर आखणीमांडणी व एकुणच सुंदर असे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments