Pandharpur Live- जिल्ह्यातील वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांची व्यक्तिमत्व विकास , संवाद कौशल्य व कार्यक्षमता वाढ आदी विविध विषयावर शनैश्वर मठ, पंढरपूर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन उपवन संरक्षक प्रविणकुमार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व वृक्ष पूजनाने करण्यात आले. यावेळी उद्घाटना प्रसंगी त्यांनी वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस सहाय्यक वनसंरक्षक जी.एस.साबळे, आर.एन.नागटिळक, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पवळे, आय.ए.एच शेख, श्रीमती जयश्री पवार , श्री.कोकाटे तसेच विजय साठे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत प्रमुख वक्ते ड. गणेश हलकारे व नितीन राऊत यांनी व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, कार्यक्षमता वाढ, माहिती अधिकार अधिनियम-2005, सेवा हमी कायदा, अभिलेख संवर्धन व जतन या विषयावर संबंधितअधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस वन विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळेसाठी वनपाल श्रीमती पत्की, ए.डी. बुरुंगले, वनरक्षक श्री.कळसाईत, श्री.माळी, श्री.दिघे, विजय देशपांडे, महादेव चव्हाण, बाळू पिसे, महेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments