Pandharpur Live - अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या महत्वाच्या मंत्र्यांची भेट घेतली. अजित पवारांकडं 27 आमदारांचा पाठींबा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या बदल्यात अजित पवार यांच्या गटाला 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळं मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये काही महत्वांच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज (25 नोव्हेंबर)सुनावणी होणार आहे.

त्यामुळं आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर खूप गोष्टी अवलंबून आहेत.
वर्षावर काय चर्चा झाली?
प्रथमतः सुप्रीम कोर्टाच्या तांत्रिक बाबींवर चर्चा होणार. या चर्चेत मुख्यमंत्री, वकील, भुओइंद्र यादव, गिरीश महाजन आणि विनोद तावडे उपस्थित असतील.

दुसरं म्हणजे अजित पवार गटाच्या पाठींब्याने जर भाजप बहुमत सिद्ध करू शकलं आणि सरकार स्थापना झाली तर अजित पवार गटाला 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळ दिले जाऊ शकतात
अजित पवार यांची या सत्ता स्थापनेच्या वाट्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुपेंद्र यादव यांच्यासोबत प्राथमिक चर्चा होणार आहे.
यासाठी अजित पवार यांना 27 आमदार पाठींबा देण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मात्र हा आकडा मिळवण्यासाठी भाजप आणि अजित पवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे
आजच्या बैठकीत अजित पवार यांचे विधिमंडळ गट नेते पद आणि व्हीपचा अधिकार कायम कसा ठेवता येईल याबाबत खलबतं होतील.
याच मुद्द्यावर उद्याची सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि सत्ता समीकरण अवलंबून असेल.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

ऑपरेशन लोटस आणि शिवतेज?
भाजपने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन शिवतेज सुरु केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या शपथविधीला हजर असणाऱ्या आमदारांपैकी काही आमदार परतले आहेत. मात्र, अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त पद्धतीने घेतली जाते. त्यामुळं कोणी कुणाला मतदान केले हे समजणार नाही. याचसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचे मन वळवण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जाणार आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी जरी भाजपशी युती तोडली असली तरी अजूनही शिवसेनेचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. हे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला मतदान करतील, असा भाजपच्या नेत्यांना विश्वास आहे. यासाठी भाजप ऑपरेशन शिवतेज राबवणार असल्याची चर्चा आहे.

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments