पंढरपूर (प्रतिनिधी):- नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग प्रभाग क्रमांक 4, जुना सोलापूर नाका परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असुन नवीन पाईपलाईन टाकण्याचे कामकाजास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासुन या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. नदी उशाला अन् कोरड घशाला! अशी विचित्र अवस्थेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता होती. नगरसेवक विक्रम शिरसट यांनी या भागातील पिण्याच्या पाण्याचे गांभीर्य लक्षात घेवुन नगरपरिषदेच्या मार्फत येथील नवीन पाईपलाईनसाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर येथील नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ प्रभागाचे नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या हस्ते करण्यात आला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

या प्रसंगी कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पण पांडुरंग सावंतराव, सोमनाथ कोरे, रमेश नेहतराव, दत्ता सावंतराव, सोमनाथ नेहतराव किशोर दंदाडे, मुकेश कोळी, धनंजय कोळी, अर्जुन राहुल कदम,किरण माने, रमेश तारापूरकर यांच्यासह प्रभाग क्रमांक चार मधील असंख्य बांधव व महिला भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जुना सोलापूर नाका झोपडपट्टी व इतर परिसरामधील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या कामासाठी नागरिकांच्या सोबतीने नगरसेवक विक्रम शिरसट यांनी अथक प्रयत्न केले होते. त्यांच्या या कामाचे परिसरातुन कौतुक होत असुन नागरिकांमधुन आनंद व्यक्त होत आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments