श्री संत कैकाडी महाराज मठात वस्त्रदान सोहळा
पंढरपूर,प्रतिनिधी
देवभुमी पंढरीत यात्रा काळात लाखोंच्या संख्येने विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक दाखल होत असतात.संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमीत्ताने कार्तिकी एकादशीला दरवर्षी येथील श्री संत कैकाडी महाराज मठामध्ये वस्त्रदान करण्यात येत असते यंदाच्याही वर्षी अंध,रोगी महारोगी,कुष्टरोग्यांसह निराधारांना धोतर,शर्ट व स्त्रीयांना साड्यांचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी संख्येचे अध्यक्ष ह.भ.प. रामदास म हाराज जाधव,प्रमुख विश्वस्त काशिनाथ गायकवाड,मधुकर पंडीत,भारत जाधव,दिपक जाधव,किशोर जाधव,निलेश जाधव उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

पंढरीत नगरीत शहराच्या सौदर्यात येथील श्री संत कैकाडी महाराज मठ मोठी भर घालत आहे.मठामध्ये असलेल्या विविध संत व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा,व देखावे पाहण्यासाठी भाविकांची कायम गर्दी असते विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेला भाविक आवर्जून कैकाडी महाराज मठाला भेत देत असतो.मठाच्या वतीने भाविकांसाठी मोफत अन्नदानासह कार्तिकी एकादशीच्या दिवशी वस्त्रदाना केले जाते.संत कैकाडी बाबांनी सुरु केलेली वस्त्र व अन्नदानाची ज्योत आजही मठामध्ये अखंडपणे सरु आहे.जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले,तोजी साधू ओळखावा सज्जना रुपाने आपल्याला तात्काळ रोकडा भेटतो त्यामुळे अशा ठिकाणी राजकिय खोट आश्वासन नसते तर खरे सत्य स्वरुप असते वस्त्रदानाच्या रुपाने गोर गरीबांची सेवा घडत असून याचा आम्हाला अभिमान वाटतो संत कैकाडी बाबांनी लावलेली ही ज्योत आम्ही अखंड पणे सुरु ठेवणार असल्याचे या प्रसंगी ह.भ.प. रामदास महाराज यांनी सांगितले आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments