Pandharpur Live- कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याने 5 जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे चार वाजता सांगोल्या जवळील मांजरी येथे हा अपघात घडला आहे. या घटनेत दोघे जण गंभीर असून इतर जखमींवर सांगोला व पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत. अपघातात ठार झालेले सर्व वारकरी बेळगाव जिल्ह्यातील आहेत.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगाव जिल्ह्यातील मांडोळी, हंगरगा इथले वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघाले होते. बोलेरो गाडीने 10 ते 12 वारकरी गुरुवारी रात्री बेळगावमधून निघाले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथं ट्रॅक्टरला त्यांच्या वाहनाची धडक बसली. ट्रॅक्टर आणि बोलेरो यांची धडक इतकी भीषण होती की, या अपघातात चौघांचा जागीच तर एक जण उपचारासाठी नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. मृतांमध्ये हंगरगा येथील एक तर मंडोळी येथील चौघांचा समावेश आहे.
सध्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. वारकऱ्यांच्या अपघाताची बातमी पोहचताच बेळगावातील मंडोळी गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच संबंधितांचे नातेवाईक सांगोल्याकडे रवाना झाले आहेत. अपघातामध्ये आणखी 5 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सांगोल्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments