राज्यपालांनी घटनात्मक पेच सोडविण्यासाठी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण स्वीकारायचे की नाही, त्यावर आज (ता.१०)रविवारी भाजप कोअर टीममध्ये निर्णय घेईल, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपच ठरल्याने राज्यपालांचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या योग्यच आहे, असेही ते म्हणाले. भाजप-शिवसेना महायुतीला निवडणुकीत जनतेने बहुमत दिले आहे. जनादेश दोन्ही पक्षांना असून, सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी ही दोघांची आहे. मात्र, आम्ही अद्याप एकत्र सत्ता स्थापन करू शकलो नाही.
शरद पवार यांनीही दोन्ही पक्षांना जनादेशाचा सन्मान करण्यास सांगत युतीने सत्ता स्थापन करावी असे म्हटले आहे, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

भाजपसमोरील पर्याय
राज्यपालांनी दिलेला सत्तास्थापनेचा प्रस्ताव स्वीकारून बहुमत सिद्ध करण्यास वेळ मागणे.
सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर मुख्यमंत्री आणि मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी करून बहुमत जमविण्याच्या प्रयत्नाला लागणे.
शिवसेनेशी संबंध ताणले गेले असले, तरी पुन्हा एकदा शिवसेनेशी जुळवून घेऊन सत्तावाटपावर तोडगा काढण्यास भाजपचे पहिले प्राधान्य राहील.
शिवसेनेने युती कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाच, तर भाजपला बहुमत सिद्ध करण्यास फारशी अडचण येणार नाही. मात्र, शिवसेना भूमिकेवर ठाम राहिली, तर बहुमत जुळविण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागतील.
भाजपने सत्तास्थापनेचे निमंत्रण स्वीकारले, तर भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शिवसेनेला पाठिंबा द्यावा लागेल. अशावेळी प्रथम भाजपच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल.
बहुमतासाठी भाजपला जवळपास 25 आमदारांची गरज आहे. एवढे आमदार फोडणे सध्यातरी अवघड आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments