पंढरपूर Live : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर पंढरपूर च्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सह महाराष्ट्रातील श्रीसिध्दीविनायक, शिर्डी, कोल्हापूर या प्रमुख देवस्थान समित्या बरखास्त होऊन येथे नवीन पदाधिकारी नियुक्त होऊ शकतात.
सिद्धिविनायक चे अध्यक्षपद शिवसेनेला, शिर्डी चे काँग्रेसला तर पंढरपूर व कोल्हापूर मधील देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाची संधी राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्याला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते.
राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच पंढरपूर, शिर्डी, सिद्धिविनायक येथील
देवस्थानांवर अध्यक्षांसह पदाधिका-यांची निवड त्या-त्या वेळच्या सरकारकडून केली जाते. आता शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नवे सरकार असल्याने तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पदे द्यावी लागतील.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments