पंढरपूर Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर, त्यांनी आज मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. अद्याप विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे उद्धव ठाकरे हे सदस्य नाहीत. सहा महिन्यांच्या आत त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सभासद व्हावे लागेल. विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यामुळे आता दुसऱ्या आमदाराला राजीनामा द्यायला लावून पुन्हा विधानसभेची पोटनिवडणूक लढवणे हे तसे सोईचे नाही. त्याऐवजी उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जातील असे सांगण्यात येत आहे.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.................. ..........
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
शिवसेना आमदार तानाजी सावंत हे सध्या या परांडा विधानसभा मतदारसंघात नेतृत्त्व करतात. पण उस्मानाबादेतील परांडा विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत यांनी निवडणूक लढवून ते विजयी झाले असल्यामुळे आता यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा रिक्त झाल्यामुळे आता या जागेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाण्याची चिन्ह आहेत.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments